सॅनिटरी पॅड हा तसाही कानगोष्टी करण्याचा विषय. नसला तरी आपण कुठे उघडपणे सहज या विषयी बोलतो! तरुणाईमध्ये सॅनिटरी पॅडविषयी मात्र कमालीची जागृकता आहे. यातूनच वापरलेल्या पॅडची केअर घेणारी लॅब पुण्यात काही मित्र-मैत्रिणींनी बनवली. हे अनोखं स्टार्टअप सुरु झालं ते जुलै २०१८ मध्ये. देशात सध्या दरमहा वापरल्या जाणाऱ्या सुमारे १० लाख पॅडच्या विघटनाची समस्या निर्माण झालीये. यावर ही पॅड केअर लॅब चांगलीच प्रभावी ठरणार आहे. पॅडची पर्यावरणपूरक आणि मानवी संपर्क येणार नाही अशारितीने विल्हेवाट पॅड केअर लॅबमध्ये होते.
#lokmat #Padcarelab #paddispatch #Pune #Aasawarikane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat